Home Entertainment कंगना आणि अनुराग कश्यपमध्ये ट्विटर वॉर

कंगना आणि अनुराग कश्यपमध्ये ट्विटर वॉर

0
कंगना आणि अनुराग कश्यपमध्ये ट्विटर वॉर
 • अभिनेत्री कंगना रनौत आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यात ट्विटर वॉर
 • “मी एक क्षत्रिय राणी आहे”
 • “मी माझं डोकं कापवून घेईन, पण कोणासमोर झुकणार नाही”
 • राष्ट्राच्या सन्मानासाठी नेहमी आवाज उठवणार – कंगना
 • “बस एक तूच आहेस बहिणी – एकुलती एक मणिकर्णिका”
 • दिग्दर्शक अनुराग कश्यपचं ट्वीट
 • “चार पाच जणांना घेऊन चीनवर चढून जा आणि दाखवून दे त्यांना”
 • “तुझ्या घरापासून फक्त एका दिवसाचा प्रवास आहे LAC चा
 • जा वाघीण. जय हिंद. – अनुराग कश्यप
 • कंगनाने अनुरागला मारला ऑलिंपिकमध्ये जाण्याचा टोला
 • ” देशाला सुवर्णपदक पाहिजे हाहाहा हे सर्व काही बी ग्रेड सिनेमा नाही जिथे कलाकार काहीही बनून शकतो”
 • “तुम्ही तर मेटफॉर्जला एकदम हलक्यात घेऊ लागले”
 • इतके मंदबधिर कसे झालात, जेव्हा आपली मैत्री होती तेव्हा तर खूप चतुर होते – कंगना

Credit – @kanganaranaut @anuragkashyap

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: