मुलाखतीवरून कंगनाने साधला पुन्हा रियावर निशाणा

0
7

मुलाखतीवरून कंगनाने साधला पुन्हा रियावर निशाणा

“रियाच्या मुलाखतीमधून फक्त दोन गोष्टी घेण्यासारख्या आहे”

“प्रथम ती म्हणाली की मूव्ही माफियांनी त्याला बदनाम केले आणि उत्पीडन केले”

“दुसरे ती असे म्हणाली नाही की त्यानंतर तिच्यासारख्या गिधाडांनी आणि महेश भट्टने त्याला पुन्हा मारले”

कंगना रणौतचं ट्वीट