कंगनाने कोणाला सांगितली ड्रग टेस्ट करायला?

0
4

“तुम्ही तुमची ड्रग टेस्ट करून घ्या”

कगंना रनौतचं रणवीर सिंग, रणबीर कपूर, विकी कौशल आणि अयान मुखर्जीला आवाहन

“हे ड्रग व्यसनी असल्याच्या अफवा आहेत”

“आपली ड्रग टेस्ट करून या अफवांचा नाश करा”

“स्वच्छ नमुने सादर केल्यास हे तरुण लाखो लोकांना प्रेरणा देऊ शकतात”

कंगना रनौतचं ट्वीट

Leave a Reply