कंगनाने व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

0
4
  • आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस
  • कंगनाने व्हिडिओ पोस्ट करत दिल्या मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • “तुमच्याबद्दल अभद्र भाषा वापरणारा एक ठराविक वर्ग”
  • असं असलं तरी मला नाही वाटत की तुमचा जितका सन्मान होतो, जितकं तुम्हाला प्रेम दिलं जातं, तितकं नक्कीच आतापर्यंत कोणत्या पंतप्रधानांना मिळालेलं नाही – कंगना

Leave a Reply