- शेतकरी विधेयकावरून कन्हैय्या कुमारचा मोदी सरकारवर निशाणा
- “काय त्रास देत आहे साहेब?”
- “जर आपणास शेतकर्यांवर एवढे प्रेम असेल तर विधेयकात असे लिहून द्या की”
- “जेव्हा एखादा पैशावाला सेठ शेतकऱ्यांची मेहनत लुटण्याचा प्रयत्न करेल तेव्हा सरकार त्याचे रक्षण करेल”
- “शेतकरी किमान आधारभूत किंमतीवर पिकाची खरेदी करतील. इतकं तर आपण करूच शकतात? नाही का!”
- कन्हैय्या कुमारचं ट्वीट
Credit – @kanhaiyyakumar