Home BREAKING NEWS कपिल मिश्रा यांनी मागितली दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची माफी

कपिल मिश्रा यांनी मागितली दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची माफी

0
कपिल मिश्रा यांनी मागितली दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची माफी
  • भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी मागितली दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची माफी
  • दिल्ली कोर्टाने भाजपा नेते कपिल मिश्रा यांच्याविरूद्ध फौजदारी मानहानीचा खटला केला बंद
  • 2017मध्ये कपिल मिश्रा यांनी सत्येंद्र जैन यांच्यावर लाच दिल्याचा केला होता आरोप
  • मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 कोटी रोख दिल्याचा कपिल मिश्रा यांनी सत्येंद्र जैन यांच्यावर केला होता आरोप
  • आरोपानंतर सत्येंद्र जैन यांनी कपिल मिश्रा यांच्यावर ठोकला होता मानहानीचा दावा
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: