Home BREAKING NEWS करणवीर बोहरा आणि तिजे सिद्धू यांना कन्यारत्न

करणवीर बोहरा आणि तिजे सिद्धू यांना कन्यारत्न

0
करणवीर बोहरा आणि तिजे सिद्धू यांना कन्यारत्न

करणवीर बोहराने माझी लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती असे दिले व्हिडिओला हॅशटॅग

  • टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा आणि तिजे सिद्धू यांना कन्यारत्न
  • करणवीरने आपल्या तिन्ही मुलींसोबतचा व्हिडिओ केला शेयर
  • “माझ्या नसांमधून वाहणाऱ्या आनंदाला मी इमॅजिनही करू शकत नाही”
  • “मला विश्वास नाही होत आहे की मी तीन मुलींचा बाप आहे”
  • “आयुष्य यापेक्षा चांगले होऊ शकत नाही”
  • करणवीरने शेयर केली पोस्ट
%d bloggers like this: