“कुणाला फ्रेंच फ्राईज हवं आहे का?”

0
23
  • करीना कपूरने शेयर केला तैमुरचा फ्रेंच फ्राईज खातानाचा फोटो
  • “कुणाला फ्रेंच फ्राईज हवं आहे का?”
  • करीनाने तैमुरच्या वतीने चाहत्यांना विचारले
  • अर्जुन कपूरने काढला फोटो
  • फोटो काढल्याबद्दल करीनाने मानले अर्जुनचे आभार
  • आमचा प्रोफेशनल फोटोग्राफर बणल्याबद्दल…
  • धन्यवाद अर्जुन – करीना

Credit – @kareenakapoor