कृषी कायद्यांविरोधात केरळ सरकारने बोलावले विधानसभेचे विशेष अधिवेशन

0
4

राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले; मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांच्या कार्यालयाची माहिती

  • कृषी कायदे प्रकरण
  • केरळ सरकारने बोलावले विधानसभेचे विशेष अधिवेशन
  • नवीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी बुधवारी अधिवेशन
  • विरोधी पक्ष काँग्रेस आणि इतर पक्षांनीही विशेष अधिवेशनास दर्शविला पाठिंबा
  • 140 सदस्यांच्या सभागृहात भाजपाकडे एकच आमदार आहे
  • एका तासाच्या सत्रादरम्यान ही बिले नाकारण्यासाठी एक प्रस्ताव आणला जाईल आणि तो मतदानाला लावला जाईल