- केरळमध्ये अब्दुल कलाम यांच्या पुतळ्याला सुशोभित करणाऱ्या व्यक्तीची हत्या
- कोचीच्या मरीन ड्राईव्हमध्ये माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुतळ्यास फुलांनी सजवत होता
- व्हिडिओ झाला होता व्हायरल
- 63 वर्षीय शिवसदन बेघर होता तो जिथे झोपायचा तिथेच त्याचा मृतदेह आढळला
- व्हायरल व्हिडिओनंतर त्याच्या प्रसिद्धीची ईर्षा करणाऱ्या व्यक्तीने हत्या केल्याची माहिती