अन्वय नाईक जमीन व्यवहार प्रकरणी किरीट सोमय्या यांचा गौप्यस्फोट

0
16
  • अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण
  • भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि अन्वय नाईक कुटुबांतील व्यवहारावरून गौप्यस्फोट
  • सोमय्या यांनी जमीन व्यवहारात मनिषा रवींद्र वायकर यांचंही नाव घेतलं
  • सोमय्या यांनी जमिनीच्या व्यवहाराचे कागदपत्र केले शेयर
  • “7/12प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक-रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे या ठिकाणी दिसत आहेत”
  • किरीट सोमय्या यांचं ट्वीट