‘वोग’ मॅगझीनच्या मुखपृष्ठावर झलकलेली भारतीय महिला कोण आहे, माहीत आहे का?

0
15
  • ‘वोग’ मॅगझीनच्या मुखपृष्ठावर झळकल्या के.के. शैलजा
  • ‘वोग’ने के.के. शैलजा यांना दिली ‘वूमन ऑफ द इयर’ची उपाधी
  • के.के. शैलजा या केरळमधील आरोग्य आणि समाज कल्याण मंत्री आहेत
  • त्या शैलजा टीचर म्हणून प्रसिद्ध आहेत
  • शैलजा टीचर या कुथुपरंबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यमान आमदार आहेत
  • त्यांनी निपाह आणि कोरोना साथीच्या दरम्यान उल्लेखनीय कामगिरी केली
  • केरळमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात शैलजा टीचर यांचा महत्वाचा वाटा

Credit – @vogue