ट्विट्सबद्दल माफी मागणार नसल्याचं कुणाल काम्राचं स्पष्टीकरण

0
14
  • कॉमेडियन कुणाल काम्राने ॲटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांना लिहिले पत्र
  • आपण केलेल्या ट्विट्सबद्दल माफी मागणार नसल्याचं कुणाल काम्राचं स्पष्टीकरण
  • अर्णब गोस्वामींच्या जामीनावरून कुणाल काम्राने केलं होतं ट्वीट
  • त्यानंतर पुण्यातील दोन वकिलांनी ॲटर्नी जनरल यांच्याकडे केली होती तक्रार
  • ॲटर्नी जनरल यांनी कुणालविरोधात फौजदारी अवमान करण्यास करण्यास दिली होती संमती