न्यूयॉर्कमधील एमपायर स्टेट इमारतीवर दिवाळीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई

0
24
  • देशासह विदेशातही दिवाळीचा उत्साह
  • न्यूयॉर्कमधूनही दिवाळीच्या शुभेच्छा
  • न्यूयॉर्कमधील एमपायर स्टेट इमारतीवर दिवाळीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई
  • न्यूयॉर्कमधील एमपायर स्टेट इमारतीत 102 मजले आहेत
  • एमपायर स्टेट इमारत ही न्यूयॉर्कमधील सर्वात उंच इमारतींमधून एक आहे