Home BREAKING NEWS आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले महत्वपूर्ण निर्णय थोडक्यात वाचा!

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले महत्वपूर्ण निर्णय थोडक्यात वाचा!

0
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले महत्वपूर्ण निर्णय थोडक्यात वाचा!
  • मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे :
  • शिवभोजन थाळीचा दर 1 ऑक्टोबरपासून पुढील 6 महिन्यांसाठी 5 रुपये करण्यास मान्यता
  • मुदत संपलेल्या व कोरोनामुळे निवडणूका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांचा कालावधी वाढविणार
  • सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत शाखेचे बळकटीकरण करणार
  • रायगड जिल्ह्यात प्रस्तावित बल्क ड्रग पार्क व औरंगाबाद ऑरिक सिटी येथे वैद्यकीय उपकरण पार्क प्रकल्पाकरिता विशेष प्रोत्साहने देण्यास मान्यता
  • राज्यातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना
  • धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द. नव्याने निविदा मागविणार
  • मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकार इमारतींच्या जलद पुनर्विकासकरिता नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: