11 नोव्हेंबरपासून पश्चिम बंगालमध्ये लोकल सेवा सुरु होणार

0
21
  • पश्चिम बंगालमध्ये उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करण्यास परवानगी
  • 11 नोव्हेंबरपासून पश्चिम बंगालमध्ये लोकल सेवा सुरु होणार
  • गेल्या 7 महिन्यांपासून लोकल सेवा होती बंद
  • “11 नोव्हेंबरपासून पश्चिम बंगालमधील उपनगरीय सेवा पुन्हा रुळावर येणार आहे”
  • “कोरोनासंबंधी सुरक्षेच्या सर्व नियमांची अमलबजाववणी करत प्रवाशांना विना अडथळा प्रवास करता यावा, यासाठी काळजी घेतली जाईल”
  • रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचं ट्वीट