उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा कधी?

0
18
  • उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा मिळण्यास आणखी विलंब लागण्याची शक्यता
  • मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता विलंबाची शक्यता
  • लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत राज्य सरकारने अद्यापही विचार केला नसल्याची माहिती
  • डिसेंबरमध्ये रेल्वे प्रवासाबाबत निर्णय होऊ शकतो
  • रेल्वेला राज्य सरकारकडून विनंतीची प्रतीक्षा असल्याचं समजतंय