कर्नाटकात भररस्त्यात गर्लफ्रेंडला मारहाण

0
1

कोणीही त्या महिलेला मदत करण्यासाठी पुढे आले नाही

  • रस्त्याच्या मध्यभागी इम्तियाज नावाच्या व्यक्तीचा गर्लफ्रेंडवर हल्ला
  • कर्नाटकातील हुब्बली येथील धक्कादायक प्रकार
  • घटनेचा व्हिडिओ व्हायरल
  • व्हिडिओत हल्लेखोर महिलेच्या पाठीवर आणि मानेवर जोरदार मारहाण करताना दिसत आहे
  • हल्ल्यानंतर आरोपीला लवकरच अटक करण्यात आली