लुईस आर्स बोलिव्हियाचे नवे पंतप्रधान

0
28
  • लुईस आर्स यांनी घेतली बोलिव्हियाच्या पंतप्रधान पदाची शपथ
  • पुढील 5 वर्षे दक्षिण अमेरिकन देशाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला
  • “राजकीय मोहिमेदरम्यान दिलेल्या प्रत्येक आश्वासनांची पूर्तता करणार”
  • “आम्ही प्रत्येकासाठी शांतता व ऐक्य राखून राज्य चालवणार”
  • लुईस आर्स यांचं वक्तव्य
  • लुईस आर्स यांची एक मोठे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख
  • लुईस यांच्या विजयामुळे बोलिव्हियाच्या चळवळीत समाजवाद पुन्हा सत्तेत आला