
- “गोसंवर्धनासाठी राज्यातील जनतेकडून काही प्रमाणात कर आकारण्याचा विचार”
- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं वक्तव्य
- रविवारी गोपष्टमीच्या निमित्ताने मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं विधान
- गो कॅबिनेटमध्ये गायींच्या सरंक्षणाचा निर्णय
- मंत्री परिषद समिती करणार गोरक्षण