50 वर्षीय व्यक्तीने आपल्या कुत्र्याच्या नावावर केली अर्धी संपत्ती

0
2

मुलांवर विश्वास नसल्याने आपल्या कुत्र्याच्या नावावर केली अर्धी संपत्ती

  • मध्य प्रदेशातील 50 वर्षीय व्यक्तीने आपल्या कुत्र्याच्या नावावर केली अर्धी संपत्ती
  • ओम नारायण वर्मा यांना 4 मुली आणि 1 मुलगा आहे
  • “मला माझ्या मुलांवर विश्वास नाही”
  • ओम वर्मा यांची प्रतिक्रिया
  • ओम वर्मा यांच्याकडे 21 एकर जमीन आहे
  • त्यातील अर्धा भाग त्यांनी आपल्या पत्नीचा तर अर्धा भाग आपल्या कुत्र्याच्या नावावर केला आहे
  • “जो माझ्या मरणानंतर कुत्र्याची काळजी घेईल त्याला त्याची संपत्ती मिळणार”
  • ओम वर्मा यांनी केलं वारसपत्र