राज्यात रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं

0
4
  • राज्यात शुक्रवारी 11,447 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ
  • शुक्रवारी नवीन 13885 कोरोनाबाधीत रुग्ण झाले बरे
  • एकूण 13,44,368 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविले
  • राज्यात एकूण 1,89,715 ऍक्टिव्ह रुग्ण
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.03 टक्क्यांवर

Leave a Reply