राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.65 टक्क्यांवर

0
3
  • राज्यात शनिवारी 10,259 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ
  • शनिवारी नवीन 14,238 कोरोनाबाधीत रुग्ण झाले बरे
  • एकूण 13,28,606 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविले
  • राज्यात एकूण 1,85,270 ऍक्टिव्ह रुग्ण
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.65 टक्क्यांवर

Leave a Reply