राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.86 टक्क्यांवर

0
5
  • राज्यात रविवारी 9,060 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ
  • रविवारी नवीन 11,204 कोरोनाबाधीत रुग्ण बरे झाले
  • एकूण 13,69,810 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले
  • राज्यात एकूण 1,82,973 ऍक्टिव्ह रुग्ण
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.86 टक्क्यांवर

Leave a Reply