रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या वाढली

0
17
  • राज्यात आज 3,001 जण कोरोनामुक्त
  • आज 2,535 नवे करोनाबाधीत रुग्ण आढळले
  • 60 रुग्णांच्या मृत्यूची नोंद
  • राज्याचा रिकव्हरी रेट 92.49 टक्क्यांवर
  • राज्यातील करोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 17,49,777 वर