राज्यात पुन्हा वेगाने वाढतेय कोरोना रुग्णसंख्या

0
1
  • राज्यात सोमवारी 4,153 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ
  • सोमवारी नवीन 3,729 कोरोनाबाधीत रुग्ण झाले बरे
  • एकूण 16,54,793 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले
  • राज्यात एकूण 81,902 ऍक्टिव्ह रुग्ण
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.74 टक्क्यांवर
  • मुंबईतही कोरोनाचं थैमान
  • मुंबईत ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 10 हजाराच्यावर
  • बृहन्मुंबईमहानगरपालिकेची माहिती