राज्यात एकूण 85,963 ऍक्टिव्ह रुग्ण

0
1
  • राज्यात गुरुवारी 6,406 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ
  • गुरुवारी नवीन 4,815 कोरोनाबाधीत रुग्ण झाले बरे
  • एकूण 16,68,538 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले
  • राज्यात एकूण 85,963 ऍक्टिव्ह रुग्ण
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.57 टक्क्यांवर