राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.13 टक्क्यांवर

0
9
  • राज्यात आज 13,395 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ
  • आज नवीन 15,575 कोरोनाबाधीत रुग्ण झाले बरे
  • एकूण 11,96,441 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविले
  • राज्यात एकूण 2,41,986 ऍक्टिव्ह रुग्ण
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.13 टक्क्यांवर

Leave a Reply