Home BREAKING NEWS डीजीपी सुबोध कुमार जयस्वाल यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीची निवड

डीजीपी सुबोध कुमार जयस्वाल यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीची निवड

0
डीजीपी सुबोध कुमार जयस्वाल यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीची निवड
  • महाराष्ट्राचे डीजीपी सुबोध कुमार जयस्वाल यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीची निवड
  • डीजी, एनएसजी म्हणून नेमले जाण्याची शक्यता
  • सुबोध जयस्वाल हे केंद्रीय सेवेतून मुंबईत आले होते
  • तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला विनंती करून जयस्वाल यांना राज्यात परत आणले होते
  • 1 जुलै 2018 रोजी ते मुबंई पोलीस आयुक्तपदी विराजमान झाले होते
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: