दिवाळीसाठी शासनाने मार्गदर्शक सूचना केल्या जारी

0
17
  • दिवाळीसाठी शासनाने मार्गदर्शक सूचना केल्या जारी
  • दिवाळीसाठीच्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे :
  • अन्य उत्सवांप्रमाणेच दिवाळी उत्सव खबरदारी घेवून अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा
  • धार्मिक स्थळे अद्याप बंदच दिवाळी उत्सव घरगुती स्वरूपात मर्यादित असेल
  • ज्येष्ठ नागरिक आणि लहान बालकांनी घराबाहेर पडू नये
  • गर्दी टाळावी, मोठ्या प्रमाणावर एकत्रित जमू नये
  • फटाक्यांच्या धुरामुळे प्राणी आणि कोरोना रुग्णांना त्रास होण्याची भीती, त्यामुळे फटाके फोडणं टाळा
  • दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम करू नये, केल्यास ऑनलाईन प्रसारण करावे