Home BREAKING NEWS वकील लोया यांच्या मृत्यू प्रकरणी पुन्हा चौकशी होणार

वकील लोया यांच्या मृत्यू प्रकरणी पुन्हा चौकशी होणार

0
वकील लोया यांच्या मृत्यू प्रकरणी पुन्हा चौकशी होणार
  • विशेष CBI वकिल न्या. बी. एच. लोया मृत्यू प्रकरण
  • महाविकास आघाडी सरकार पुन्हा या प्रकरणाची नव्याने चौकशी करणार
  • राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
  • लोया यांचे 2014 मध्ये नागपुरात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं सांगण्यात आलं होतं
  • मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेले असता तिथे त्यांचा मृत्यू झाला होता
  • तेथील परिस्थितीवरून संशयास्पद मृत्यूचे दावे करण्यात आले होते
  • लोया हे गुजरातमधील हायप्रोफाईल सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी करीत होते
  • या प्रकरणात गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शाह आरोपी होते
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: