Home BREAKING NEWS टेस्ला कंपनी महाराष्ट्रात सुरू होण्याचे संकेत

टेस्ला कंपनी महाराष्ट्रात सुरू होण्याचे संकेत

0
टेस्ला कंपनी महाराष्ट्रात सुरू होण्याचे संकेत
  • “अमेरिकेतील टेस्ला कंपनीने महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करावा यासाठी शासन सकारात्मक”
  • उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
  • सुभाष देसाई आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी साधला कंपनीच्या प्रतिनिधींसोबत संवाद
  • काही दिवसांपूर्वीच टेस्लाचे संचालक एलोन मस्क यांनी भारतात प्रकल्प सुरू करण्याचे दिले होते संकेत
  • टेस्ला पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणारी कंपनी
  • इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीत टेस्ला कंपनी आघाडीवर
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: