महाराष्ट्र सरकारने CBI सोबतची ‘सामान्य संमती’ केली रद्द

0
19
  • महाराष्ट्र सरकारने CBI सोबतची ‘सामान्य संमती’ केली रद्द महाराष्ट्रात कोणत्याही प्रकरणाच्या चौकशीसाठी CBIला घ्यावी लागणार सरकारची परवानगी
  • याआधी राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालने सामान्य संमती केली होती रद्द
  • अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, CBIच्या चौकशीत कोणतीही अडचण येणार नाही