Home BREAKING NEWS अर्णब अटकेप्रकरणी राज्यपालांची गृहमंत्र्यांशी चर्चा

अर्णब अटकेप्रकरणी राज्यपालांची गृहमंत्र्यांशी चर्चा

0
अर्णब अटकेप्रकरणी राज्यपालांची गृहमंत्र्यांशी चर्चा
  • अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी तळोजा कारागृहात
  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी फोनवरून चर्चा
  • अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृती आणि सुरक्षेबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली
  • अर्णबच्या घरच्यांना त्यांना भेटू द्यावे याबद्दलही गृहमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: