Home BREAKING NEWS केंद्राने दिलेल्या 2200 कोटींच्या निधींपैकी महाराष्ट्राला किती निधी?

केंद्राने दिलेल्या 2200 कोटींच्या निधींपैकी महाराष्ट्राला किती निधी?

0
केंद्राने दिलेल्या 2200 कोटींच्या निधींपैकी महाराष्ट्राला किती निधी?
  • मोदी सरकारने जाहीर केलेल्या 2200 कोटींच्या निधीपैकी 396 कोटींचा सर्वाधिक निधी महाराष्ट्राला
  • प्रदूषण कमी करून हवेचा दर्जा वाढवण्यासाठी केंद्राने दिला आहे निधी
  • महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागासाठी किती निधी ? :
  • मुंबई – 244 कोटी
  • पुणे – 67 कोटी
  • नागपूर – 33 कोटी
  • नाशिक – 20.05 कोटी
  • वसई-विरार – 16 कोटी
  • औरंगाबाद – 16 कोटी
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: