राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.01 टक्क्यांवर

0
16
  • राज्यात आज (शनिवार) 20,489 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ
  • आज (शनिवार) नवीन 10,801 कोरोना बाधित रुग्ण झाले बरे
  • आतापर्यंत राज्यातील एकूण 6,36,574 रुग्णांना डिस्चार्ज
  • राज्यात एकूण 2,20,661 ऍक्टिव्ह रुग्ण
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.01 टक्क्यांवर
  • आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Leave a Reply