राज्यात गेल्या 24 तासात 21,907 रुग्णांची वाढ

0
10
  • राज्यात गेल्या 24 तासात 21,907 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ
  • शनिवारी नवीन 23,501 कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे
  • एकूण 8,57,933 रुग्ण बरे झाल्यानंतर पाठविले घरी
  • राज्यात एकूण 2,97,480 ऍक्टिव्ह रुग्ण
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.22 टक्क्यांवर

Leave a Reply