महाराष्ट्र पोलीस दलाला कोरोनाचा विळखा

0
22
  • महाराष्ट्र पोलीस दलात 303 नवे कोरोना रुग्ण
  • गेल्या 24 तासात 5 पोलीस कोरोनाचे बळी
  • राज्यात आतापर्यंत 13,180 पोलीस कोरोनाच्या विळख्यात
  • आतापर्यंत 136 पोलिसांचा मृत्यू