गेल्या 24 तासात 434 पोलिसांना कोरोनाची लागण

0
8
  • राज्यात गेल्या 24 तासात 434 पोलिसांना कोरोनाची लागण
  • गेल्या 24 तासात 4 पोलिसांनी गमावला जीव
  • राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 20,801वर
  • पोलीस दलात 3,883 ऍक्टिव्ह रुग्ण
  • 16,706 पोलीस रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
  • 212 पोलिसांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू

Credit – @maharashtrapolice