Home BREAKING NEWS कोरोना : राज्यात रुग्णसंख्येत घट; तर बरे होणाऱ्यांची संख्या वाढली

कोरोना : राज्यात रुग्णसंख्येत घट; तर बरे होणाऱ्यांची संख्या वाढली

0
कोरोना : राज्यात रुग्णसंख्येत घट; तर बरे होणाऱ्यांची संख्या वाढली
  • महाराष्ट्रात गुरुवारी 5,902 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
  • तर 7,883 रुग्ण झाले कोरोनामुक्त
  • राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 16,66,668 वर
  • राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,27,603 झाली
  • गुरुवारी 156 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  • राज्यात आतापर्यंत 43,710 जणांनी गमावला जीव
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: