राज्यात लॉकडाऊन वाढवला

0
37
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय
  • 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला
  • मिशन बिगिन अंतर्गत परवानगी देण्यात आलेल्या सर्व सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार
  • राज्य सरकारची माहिती