‘डेफिनेटली नॉट’ ट्विटरवर ट्रेंडिंग; जाणून घ्या कारण!

0
15
  • ट्विटरवर डेफिनेटली नॉट हॅशटॅग ट्रेंडिंग
  • पिवळ्या जर्सीत आजची मॅच शेवटची आहे का?”
  • अँकरने विचारला होता धोनीला प्रश्न
  • “आजची मॅच नक्कीच शेवटची नाही” या धोनीच्या वक्तव्यानंतर ट्विटरवर ट्रेंड होतोय हॅशटॅग
  • चेन्नईने स्वत: या दोन शब्दांबद्दल एक ट्विट केलं आणि त्यानंतर लगेचच हे दोन शब्द ट्रेंड होताना दिसले
  • डेफिनेटली नॉटचे मिम्सही झाले व्हायरल