Home BREAKING NEWS मुंबईतील वीजपुरवठा सुरळीत

मुंबईतील वीजपुरवठा सुरळीत

0
मुंबईतील वीजपुरवठा सुरळीत
  • मुंबईतील वीजपुरवठा सुरळीत
  • मुंबईतील बेस्टचा वीजपुरवठा झाला होता खंडित
  • बेस्ट इलेक्ट्रीसिटीने ट्वीट करून मागितली होती माफी
  • टाटाच्या येणाऱ्या वीजपुरवठयामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याची बेस्ट इलेक्ट्रीसिटीची महिती
  • 360 मेगाव्हॅटने वाहणारा मुंबईचा वीजपुरवठा झाला होता खंडित
  • सम्पूर्ण MIDC, पालघर डहाणूवरील लाईनवर झाला होता परिणाम
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: