सुरतमधील ONGC प्रकल्पात भीषण स्फोट; इथे आहेत चित्तथरारक दृश्य!

0
7
  • सुरतमधील ऑइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्परेशनच्या प्रकल्पाला गुरुवारी रात्री भीषण आग
  • हाजिरा प्रकल्पाच्या ठिकाणी रात्री तीनच्या सुमारास तीन मोठे स्फोट 
  • अद्याप कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही
  • हाजिरा प्रकल्पातील आगीवर नियंत्रण
  • सध्या प्रकल्पातील नैसर्गिक गॅसचा साठा डिप्रेशराइज करण्याचे काम सुरु असल्याची माहिती

Leave a Reply