मोबाईल बदलून न दिल्याने 40 वर्षीय व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न

0
25
  • मोबाईल बदलून न दिल्याने 40 वर्षीय व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न
  • दिल्लीच्या मॉलमधील धक्कादायक प्रकार
  • शुक्रवारी घडली घटना
  • या व्यक्तीने आपल्या भाचीच्या ऑनलाईन अभ्यासाआठी 14,000चा मोबाईल घेतला होता
  • मात्र काही दिवसातच मोबाईल बिघडल्याने तो सर्व्हिस सेंटरमध्ये गेला
  • सर्व्हिस सेंटरवाल्यांनी मोबाईल बदलून न दिल्याने आत्मदहनाचा प्रयत्न
  • जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू