‘प्रभूकुंज’ सील झाल्याच्या बातम्यांवर मंगेशकर कुटुंबीयांची प्रतिक्रिया

0
4

लता मंगेशकर राहत असलेली इमारत सील झाल्याच्या बातम्या

“लोकं विचारत आहेत, प्रभूकुंज सील झालं आहे की नाही”

“बिल्डिंगमध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत”

“त्यामुळे साथीच्या रोगाची परिस्थिती पाहता बिल्डिंग सील केली आहे”

“बिल्डिंग सोसायटी आणि BMC चा रहिवाशांच्या सुरक्षेसाठी निर्णय”

“आमची प्रकृती स्थिर असून, कुणीही आमच्या कुटुंबीयांच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवू नये”

“लोकांच्या प्रार्थनेमुळे आमचं कुटुंब सुरक्षित”

मंगेशकर कुटुंबीयांनी दिली प्रतिक्रिया

Leave a Reply