सिनेसृष्टीत प्रवेश करणाऱ्यांसाठी मनोज बाजपेयी यांनी दिल्या टिप्स

0
14
  • “अभिनय असं क्षेत्र आहे ज्यात क्षमेला जागा नाही”
  • अभिनेते मनोज बाजपेयी यांचं वक्तव्य
  • “नवीन कलाकारांनी सिनेसृष्टीत प्रवेश करताना योग्य प्रशिक्षण घेतलं पाहिजे कारण या क्षेत्रात दुसऱ्यानं संधी मिळणे फार कठीण”
  • “असं नाही की तुम्ही चार-सहा महिन्यात शिकून जाल ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे”
  • मनोज बाजपेयी यांचं वक्तव्य

Credit – @manojbajpayee