Home BREAKING NEWS मारुती सुझुकी इंडियाच्या विक्रीत 18.9 टक्क्यांची वाढ

मारुती सुझुकी इंडियाच्या विक्रीत 18.9 टक्क्यांची वाढ

0
मारुती सुझुकी इंडियाच्या विक्रीत 18.9 टक्क्यांची वाढ
  • ऑक्टोबरमध्ये मारुती सुझुकी इंडियाच्या विक्रीत 18.9 टक्क्यांची वाढ
  • मारुती सुझुकीने 1,82,448 युनिट्सची विक्री केली
  • गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनीने 1,53,435 वाहनांची विक्री केली होती
  • गेल्या महिन्यात डोमेस्टिक विक्री 19.8 टक्क्यांनी वाढून 1,72,862 युनिट्सवर आली
  • अल्टो आणि एस-प्रेसिओ यांच्यासह मिनी कारची विक्री किरकोळ घसरून 28,462 मोटारींवर
  • गेल्या वर्षी याच महिन्यात ती 28,537 युनिट्सवर होती
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: