सर्वाधिक गोलच्या बाबतीत मेस्सीने केली पेलेची बरोबरी

0
14
  • फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची कौतुकास्पद कामगिरी
  • सर्वाधिक गोल नोंदवण्याच्या बाबतीत मेस्सीने ब्राझीलच्या दिग्गज पेलेची बरोबरी केली
  • मेस्सीने शनिवारी वॅलेन्सीया विरुद्ध 643 वा गोल करून ही कामगिरी केली