मेस्सी एफसी बार्सिलोना क्लब सोडणार असल्याची माहिती

0
8

मेस्सी एफसी बार्सिलोना क्लब सोडणार असल्याची माहिती

या उन्हाळ्यात मेस्सी बार्सिलोना क्लब सोडणार असल्याची माहिती

जर्मन क्लब बेयरन म्युनिक या चँपियन लीगमधील बार्सिलोनाच्या पराभवामुळे मेस्सी झाला होता निराश

याच क्लबमध्ये मेस्सी सर्वोत्कृष्ट खेळाडू बनला

मेस्सीबद्दल थोडक्यात :

◆ लियोनेल मेस्सी बार्सिलोना क्लबचा स्टार खेळाडू

◆ 2004 साली बार्सिलोनाकडून कारकिर्दीची सुरुवात

◆ 2009-12 या काळात सलग 4 वेळा सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉलपटू म्हणून गौरव

◆ 6 वेळा सुवर्ण बूट जिंकून रचला विक्रम

◆ 4 वेळा फीफा वर्ल्ड प्लेयर ऑफ दी ईयरने गौरव

Leave a Reply